(MahaTet )महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021;वेळापत्रक जाहीर

इ.१ली ते इ.५ वी व इ. ६ वी ते इ. ८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/ विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in … Continue reading (MahaTet )महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021;वेळापत्रक जाहीर