वाबळेवाडी शाळेतील मुख्याध्यापकासह सहकारी शिक्षकांचा राजीनामा

शाळेला राज्यात नावलौकिक मिळवुन देणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकांचा अखेर तडकाफडकी राजीनामा!शाळांच्या कामात बाहेरच्यांचा वाढता हस्तक्षेप? प्रभाकर कोळसे:हिंगणघाट ( वर्धा ) नावीन्यपूर्ण उपक्रमांनी देशभर नावाजलेले व देश-विदेशातील शाळांशी सामंजस्य करार करून अभिनव शिक्षण पद्धती लागू केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शिक्षक दत्तात्रेय वारे यांना कोंडीत पकडून शाळा बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू … Continue reading वाबळेवाडी शाळेतील मुख्याध्यापकासह सहकारी शिक्षकांचा राजीनामा