संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नियंत्रणाखाली असलेली वेतन पडताळणी पथकांकडून वेळोवेळी लागू केलेल्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निर्गमित झालेल्या अधिसूचनांप्रमाणे विविध विभागांकडून त्यांच्या अधिनस्त असलेले अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतननिश्चितीची पडताळणी केली जाते. वेतननिश्चिती प्रकरणांची पडताळणी करतांना काही प्रमाणात त्रुटी / उणीवा/ अपूर्णता आढळून आल्यास पथकांकडून प्रकरणे आक्षेपीत केली जातात. सदरचे आक्षेपांची पुर्तता … Continue reading वेतन पडताळणी मार्गदर्शिका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed