नवोदय विद्यालय शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध

: विभागीय कार्यालय पुणे उपायुक्त यांनी काढली जाहिरात नवोदय विद्यालय समिती विभागीय कार्यालय पुणे यांनी काढलेले जाहिरातीतकरारावर शिक्षकांची पदे भरणे आहेत. सदर पदे २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी असतील. इच्छुक उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.PGTs, TGTs, Art, Music, PET, Librarian & FCSA (Facility-cum-System-Administration) या पदांसाठी करारावर भरती केली जात आहे. सदर पदांच्या सविस्तर माहितीसाठी वेबसाईट … Continue reading नवोदय विद्यालय शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध