इस्रो मध्ये शालेय विद्यार्थ्यांना पाच दिवसाचा मोफत कोर्स करण्याची संधी

शशिकांत इंगळे,अकोला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांनी शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण अभ्यासासाठी रिमोट सेन्सिंग आणि उपयोगिता या विषयावर ५ दिवसीय मोफत कोर्स करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. सदरील कोर्स इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग या केंद्राद्वारे केला जाणार आहे. आणि सॅटेलाईट डाटा आणि इमेज प्रोसेसिंग यांच्या आधारे वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून जागृतता … Continue reading इस्रो मध्ये शालेय विद्यार्थ्यांना पाच दिवसाचा मोफत कोर्स करण्याची संधी