यापुढे सेवाज्येष्ठता यादी १ जानेवारीलाच !
हिंगणघाट: प्रभाकर कोळसेराज्य शासनाचे सर्व विभाग व त्याअंतर्गत येणाऱ्या कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नत्तीचे लाभ मिळण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला ज्येष्ठता यादी जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात राज्य शासनाने नवीन नियमावली नूकतीच जाहीर केली आहे.शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पदोन्नत्ती हा जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. पदोन्नत्ती ही सेवाज्येष्ठतेनुसार दिली जाते. परंतु वर्षांनुवर्षे ज्येष्ठता … Continue reading यापुढे सेवाज्येष्ठता यादी १ जानेवारीलाच !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed