आदिवासी विकास विभागात गुणवत्ता विकासासाठी स्वतंत्र शिक्षण कक्ष

— भागवत भंगे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सार्वत्रिक उपलब्धतेबरोबरच गुणवत्तापुर्वक शिक्षण देणेकरिता शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी चालना मिळावी म्हणून आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयात शैक्षणिक गुणवत्ता कक्ष अथवा थिंक टँकची स्थापना होणार. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या कामात शाळा स्तरावर प्रयत्न करण्यासाठी तसेच शिक्षकांना ऑनसाईट मदत देण्यासाठी प्रकल्प स्तरावर शिक्षक सहयोगी दलाची स्थापना होणार.आश्रमशाळांच्या अधिक चांगल्या शैक्षणिक कामगिरीकरीता विविध … Continue reading आदिवासी विकास विभागात गुणवत्ता विकासासाठी स्वतंत्र शिक्षण कक्ष