Truecaller वर आपलं नाव चुकीचं येत असल्यास, या ट्रिकद्वारे आपण आपलं नाव बदलवू शकता!

Truecaller हे विविध कॉलर आय डी app मधील सर्वात जास्त वापरले जाणारे app आहे. हे app आपल्या मोबाईल फोनमध्ये असल्याने आपल्या फोनमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवरून कॉल आला तरी तो नंबर कोणाचा आहे हे आपल्याला कळते. परंतु, अनेकदा या app मध्ये दर्शविलेले नाव चुकीचे किंवा अवास्तव दिसते. Truecaller मध्ये बऱ्याचदा आपला नंबर देखील चुकीच्या नावाने दाखवला … Continue reading Truecaller वर आपलं नाव चुकीचं येत असल्यास, या ट्रिकद्वारे आपण आपलं नाव बदलवू शकता!