जाणून घ्या आपल्या PF खात्यातील शिल्लक! फक्त एका मिसकॉल किंवा मॅसेजवरून.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आर्थिक अडचणीच्या वेळी आधार असतो तो आपल्या PF चा म्हणजेच भविष्य निर्वाह निधी चा. PF मधील रक्कम काढणे आता अगदी सुलभ झाले आहे. परंतु ती रक्कम काढण्याआधी आपल्या PF खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्याला कार्यालय प्रमुखांकडे विचारणा करावी लागते. माहिती मिळण्यास विलंब झाला तर आपली … Continue reading जाणून घ्या आपल्या PF खात्यातील शिल्लक! फक्त एका मिसकॉल किंवा मॅसेजवरून.