बदली झालीय? काळजी करू नका! ह्या सोप्या ट्रिकद्वारे आपल्या PF खात्यातील पैसे नव्या खात्यात ट्रान्सफर करू शकता.

सतीश लाडस्कर, भंडारा नोकरी करत असताना आपल्याला बऱ्याचदा बदलीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. बदलीमुळे आपली ईपीएओमधील PF ची रक्कम नव्या खात्यात ट्रान्सफर करावी लागते. नव्या कंपनीत रुजू झाल्यानंतर आपल्याला जुन्या कंपनीच्या खात्यातील PF ची रक्कम नव्या खात्यात ट्रान्सफर करावी लागते. PF ट्रान्सफरची ही प्रक्रिया आता अगदी सुलभ झाली आहे. ऑनलाईन PF ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याकडे UAN … Continue reading बदली झालीय? काळजी करू नका! ह्या सोप्या ट्रिकद्वारे आपल्या PF खात्यातील पैसे नव्या खात्यात ट्रान्सफर करू शकता.