यापुढे नववी ते बारावी चे वर्षभर होणार मूल्यमापन!

शिक्षण विभागाचा निर्णय हिंगणघाट: प्रभाकर कोळसेगतवर्षीपासून देशासह राज्यात कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर औद्योगिक आर्थिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रही पुरते कोलमडले आहे.मागील सत्रात शाळा, महाविद्यालये कुलुपबंद च राहीलेत.विद्यार्थी आँनलाईन शिक्षण घेत असले तरी ते सर्व विद्यार्थ्यांपर्यत पोहोचले किंवा कसे हा खरं तर संशोधनाचा विषय होऊ शकतो.यंंदाही शाळा सत्र प्रारंभाची सुरुवात झाली तेही विद्यार्थी विनाच.गत वर्षी शाळा बंद असल्याने … Continue reading यापुढे नववी ते बारावी चे वर्षभर होणार मूल्यमापन!