यंदा अशी असणार ११वी ची प्रवेश प्रक्रिया

प्रभाकर कोळसे,हिंगणघाट:- काय आहे प्रवेशासाठी कार्यपद्धती- मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये इ. १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट इ. ११ वी मध्ये प्रवेश देण्यात यावा. सन २०२१-२२ या वर्षासाठी इ. ११ वी प्रवेशासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती ठरविण्यात येत आहे:– सामाईक प्रवेश परीक्षा १. इ. ११ वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक … Continue reading यंदा अशी असणार ११वी ची प्रवेश प्रक्रिया