बाला पेंटिंग बदलणार शाळेचा चेहरा; ८ आदिवासी आश्रमशाळा तर २८ जिल्हा परिषद शाळांची निवड.
शशिकांत इंगळे- वार्ताहार(चंद्रपूर) : विद्यार्थ्यांचे ज्ञान हे फक्त पाठ्यपुस्तका पुरतेच मर्यादित न ठेवता त्यांचा सर्वांगाने विकास व्हावा. हा उद्देश समोर ठेवून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक व अध्यात्मिक असा एकत्रित सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने नेहमीच नवनवीन उपक्रम हे राबविले जात असतात. आणि याचाच एक भाग म्हणून आदिवासी उपाय योजना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील २८ जिल्हा परिषद … Continue reading बाला पेंटिंग बदलणार शाळेचा चेहरा; ८ आदिवासी आश्रमशाळा तर २८ जिल्हा परिषद शाळांची निवड.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed