शैक्षणिक शुल्कासाठी विदयार्थ्यांचे शैक्षणिक वर्षातील वार्षिक निकाल पत्रक/ गुण पत्रक/ शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी अडवू नये.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता शाळा प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीबाबत .. सदया कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असून, कोरोनाची दुसरी लाट भारतभर सुरु झालेली आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यासंदर्भातील निर्बंध/नियमावलीचे पालन करणे सक्तीचे केलेली आहे.शाळा प्रशासनाने कोरोना कालावधी असल्याने खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. १. शैक्षणिक वर्षे २०२१-२२ या करीता महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम, … Continue reading शैक्षणिक शुल्कासाठी विदयार्थ्यांचे शैक्षणिक वर्षातील वार्षिक निकाल पत्रक/ गुण पत्रक/ शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी अडवू नये.