परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.

दिनांक ०१.०४.२०१५ पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना कार्यान्वित झाली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत कर्मचाऱ्यांना वेतनातून कपात झालेल्या अंशदानावर शासनाचे सममूल्य अंशदान देण्यात येते. सदरची अंशदाने निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरणाने नेमलेल्या निधी व्यवस्थापकामार्फत गुंतवणूकीसाठी उपलब्ध करुन देण्यात येतात. या रकमा कर्मचाऱ्यांचे योजनेचे सदस्यत्व, मृत्यु, सेवानिवृत्ती, राजीनामा इत्यादी कारणामुळे संपुष्टात आल्यावर निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास … Continue reading परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.