एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स मध्ये शिक्षक, कर्मचारी मोठीभरती

अतुल पवार,नाशिक:- भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था नोंदनिकृत: राज्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स (EMRS) साठी पुढील पदांच्या भरती प्रक्रियेकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवत आहे :प्राचार्य, उपप्राचार्य, PGT, TGT  ऑनलाइन अर्ज, शैक्षणिक पात्रता, अध्यापन अनुभव (आवश्यक तिथे),आणि ETSSE-2021 च्या इतर पात्रता निकषा विषयी अधिक माहिती खालील संकेत स्थळावर उपलब्ध असेल https://recruitment.nta.nic.in पात्र व इच्छुक उमेदवार … Continue reading एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स मध्ये शिक्षक, कर्मचारी मोठीभरती