Site icon ज्ञानसंवाद

शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी), पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ बाबत शासन निर्णय. दि.३ जुलै २०२३

“उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना” या योजनेच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करून ती उच्च प्राथमिक शाळा (इयत्ता ५ वी) सर्व संचांकरीता रू.५००/- प्रतिमाह प्रमाणे (रू. ५०००/- प्रतिवर्ष) व माध्यमिक शाळा ( इयत्ता ८ वी ) सर्व संचाकरीता रू. ७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रू. ७५००/- प्रतिवर्ष) इतकी निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Exit mobile version