मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 कि.मी. अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलींचे वाटप करणे या योजनेअंतर्गत सायकली खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करणेबाबत.
इ.८वी ते १२ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना मोफत सायकल खरेदी साठीच्या अनुदानात वाढ
