Site icon ज्ञानसंवाद

देशातील १०० नवीन सैनिक शाळांत प्रवेश प्रक्रीयेस प्रारंभ


प्रभाकर कोळसे : हिंगणघाट (वर्धा)
गतवर्षी च्या अर्थसंकल्पातील तरतुदी नुसार देशात १०० सैनिक शाळा सुरू झालेल्या असुन सत्र २०२२-२३ च्या प्रवेशप्रक्रियेस प्रारंभही करण्यात आला आहे.
इयत्ता सहावी पासून सुरू होत असलेल्या या सैनिक शाळांत येत्या शैक्षणिक वर्षात पाच हजार मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे.
@ अशी आहे प्रवेश प्रक्रिया
सैनिक स्कुल सोसायटी पात्रतेसाठी निर्धारीत गुणांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-मेल वर लिंक पाठवली जाईल याकरिता www.sainikschool.nco.gov.in या संकेतस्थळावर लिंक द्वारे विद्यार्थ्यांना नोंदणी करावी .

Exit mobile version