महत्त्वाची बातमी १२ वीच्या विद्यार्थांसाठी. १२ वीच्या परीक्षांचे हॉल तिकीट उद्या दुपारी मिळणार आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उद्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. www.mahahssboard.in या संकेतस्थळावर उद्या दुपारी 1 वाजेनंतर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. शाळा आणि कॉलेज कडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन दिली जाणार आहेत.
१२ वीचे परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध
