या बैठकीत जवळपास सगळ्याच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला. माननीय मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 22, 2021
इयत्ता १ली ते ४थी ची शाळा सुरू करण्यासाठी सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जोर;शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड
