अखिल भारतीय सैनिक स्कुल प्रवेश
सौनिक स्कुल सातारा प्रवेश परीक्षा:- २०२२-२०२३
आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाधिक मुलांना प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने सोबतच्या जाहिरातीस शाळांमधून प्रसिध्दी देण्यासाठीअवगत करावे.
बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, सैनिक स्कूल सोसायटी, संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील प्राप्त अधिसुचने नुसार सन 2022-23 च्या सत्रामध्ये सैनिक स्कूल सातारा येथे इयत्ता सहावी व नववीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दि 09 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) यांचेमार्फत घेतली जाणार आहे.
सविस्तर जाहिरातीसाठी खालील पत्रकाचे अवलोकन करावे