आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रमशाळा सुरू करणे बाबत मार्गदर्शक सूचना
dnyansanvad
राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये इ. ८ वी ते इ. १२ वीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.
आदिवासी विकास विभाग शासन निर्णय- दिनांक:-२६ जुलै २०२१