केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे की जे.ई.ई.परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येईल.ही परीक्षा IIT सह विविध केंद्रीय संस्थाच्या प्रवेशासाठी महत्वपूर्ण आहे.सर्व कोरोना नियमावलीचे पालन करून परीक्षा घेण्यात येणार आहे