Site icon ज्ञानसंवाद

११ वी CET फॉर्म भरा आपल्या मोबाईल वरून फक्त २ मिनिटांत

अकरावी प्रवेश परीक्षा CET Form आपल्या मोबाईल वरुन भरा फक्त 2 मिनीटात…
👉
Live Demo बघा..

1)सर्व प्रथम crome browser सुरू करून त्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ची वेबसाईट open करा..
Website link :-
http://cet.mh-ssc.ac.in

👉🏻 त्यानंतर select वर क्लिक करून दिलेल्या option मधील ssc bord 2021 हे पहिले option सर click करा.
👉🏻 विद्यार्थ्याचे Seat no. आणि आईचे नाव टाकून sabmit करा.
👉🏻 दिलेली माहिती check करून आपला जिल्हा आणि तालुका निवडा आणि submit करा.
👉🏻 Application form ची print काढा.

👉 live Demo बघण्या करिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून video बघा आणि आपला 11 CET चा फॉर्म भरा फक्त 2 मिनटात…

Exit mobile version