INSPIRE award MANAK योजने अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणाऱ्या सर्व शासनमान्य (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित मोडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईट वर नामांकने सादर करावयाची आहे. या करिता नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप E-MIAS portal वर नोंदणी( Registration) केलेली नाही त्यांना लवकरात नोंदणी करण्याविषयी कळवावे.
शिक्षक मेगा भरती; महाराष्ट्र शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सदर योजनेमध्ये नामांकने करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टीने कार्यवाही करावी आपल्या जिल्ह्यातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था
प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर