Site icon ज्ञानसंवाद

वर्ग व विषयनिहाय गुण नोंद तक्ता; सेतू अभ्यास चाचणी

आपण शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे शाळेत जाता आले नाही, पण आपले शिक्षक तुमच्यापर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होते. आपली नियमित शाळा भरत नव्हती तरी शिक्षण सुरूच होते. आता आपण नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज होत आहोत. शैक्षणिक वर्ष 2021-22 ची पूर्वतयारी तसेच मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, या उद्देशाने हा सेतू अभ्यासक्रम तयार केला आहे.

  1. मागील इयत्तेतील महत्त्वाच्या संकल्पनांवर या वर्षीचा पाठ्यक्रम आधारित आहे, अशाच संकल्पनांचा समावेश या सेतू अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या द्वारे आदर्श नमुना म्हणून दिलेल्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी 45 दिवस निश्चित करण्यात आला असून त्यात तीन चाचण्यांचा समावेश आहे.

(गुण नोंद पत्रक खालील इयत्तेनुसार pdf डाऊनलोड करा)

वर्ग 3 ते 5 साठी सेतू गुणपत्रक तिन्ही चाचण्या व सर्व विषय गुण नोंद पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वर्ग 6 ते 8 साठी सेतू गुणपत्रक तिन्ही चाचण्या व सर्व विषय गुण नोंद पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांनी संपादन केलेले गुण/श्रेणी यांची नोंद ठेवण्यासाठी आवश्यक असलेला गुण नोंद तक्ता डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा(सर्व 3 चाचणी चे एकत्रित गुण नोंद व एकत्रित बेरीज)

वर्ग व विषय निहाय गुण तक्ते

👉2 री साठी येथे क्लिक करा

👉3 ते 5 साठी येथे क्लिक करा

👉6 ते 8 साठी येथे क्लिक करा

Exit mobile version