▪️कोविड 19 संबंधित कर्तव्य बजावतांना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ देणे बाबतचा वित्त विभागाचा शासन निर्णय ▪️30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे▪️
dnyansanvad
◼️DCPS/NPS योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.