शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.या संदर्भात परीक्षा परिषदेने अधिकृत पत्राद्वारे घोषणा केली आहे.या संदर्भात राज्याच्या शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांनी ट्वीटरद्वारे पुढील प्रतिक्रिया नोंदवली
शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर; काय आहे शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिलेली प्रतिक्रिया?
