Site icon ज्ञानसंवाद

YCMOU (शिक्षणशास्त्र पदवी) BED प्रवेशप्रक्रियेस सुरवात

बहूप्रतीक्षेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (शिक्षणशास्त्र पदवी) Bed- 2023 शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, विद्यपीठाच्या अधिकृ संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल

प्रवेश प्रक्रिया शुल्क-

खुला प्रवर्ग- ₹ 1000
राखीव प्रवर्ग-₹ 500

BED प्रवेश माहितीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी

,

Bed प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी

,

अंतिम दिनांक- 12 सप्टेंबर 2023

Exit mobile version