शैक्षणिक धोरणासंदर्भातील महत्वपूर्ण बैठक व आयुक्तांच्या सूचना

मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २६/०५/२०२३ रोजी राज्य मंडळ, पुणे येथे बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीसाठी मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, आयुक्त (शिक्षण), आयुक्त क्रिडा, प्रकल्प संचालक, म.रा.प्रा.परिषद, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालक (प्राथमिक), संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, शिक्षण संचालक (योजना) चे संबंधित अधिकारी … Continue reading शैक्षणिक धोरणासंदर्भातील महत्वपूर्ण बैठक व आयुक्तांच्या सूचना