विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दोन पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम पुर्ण करता येईल! यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी केली घोषणा

हिंगणघाट ( वर्धा ): प्रभाकर कोळसेविद्यार्थी आता एकाच विद्यापीठात किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांमधून दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. विद्यापीठ अनुदान आयोग लवकरच या संदर्भात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जाहीर केल्यानुसार आणि विद्यार्थ्यांना अनेक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे जगदीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.बारावीचा निकाल लागल्यानंतर लवकरच महाविद्यालयांमध्ये … Continue reading विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दोन पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम पुर्ण करता येईल! यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी केली घोषणा