मत्ता व दायित्व विवरण पत्र कसे भरावे

(तनविर जहागीरदार,नाशिक):- सर्व राज्य सरकारी कर्मचार्यांना ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून मत्ता व दायित्व प्रपत्र आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयात जमा करायचे करायचे असतात.परंतु बरेच कर्मचारी हे प्रपत्र कार्यालयात जमा करत नाहीत त्यामुळे पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ कर्मचार्यांना देतांना अडचण निर्माण होऊ शकते.आज या पोस्ट च्या माध्यमातून मत्ता व दायित्व (Assets and Liability) फॉर्म … Continue reading मत्ता व दायित्व विवरण पत्र कसे भरावे