पन्नास हजार रुपयांची बक्षिसे असलेली भव्य चित्रकला स्पर्धा

नेटभेट चित्रकला स्पर्धा 2022 Netbhet ई सोल्युशन या संकेतस्थळाच्या वतीने लहानग्या पासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी वयोगटानुसार चित्रकला स्पर्धा आयोजन केले आहे. गट पहिला (इयत्ता 1 ली ते 4 थी)गट दुसरा (इयत्ता 5 वी 7 वी)गट तिसरा( इयत्ता 8 वी ते 12 वी)गट चौथा हा खुला गट आहे यात बारावी नंतरचे सर्व सहभागी होऊ शकतात अगदी आजी … Continue reading पन्नास हजार रुपयांची बक्षिसे असलेली भव्य चित्रकला स्पर्धा