जाणून घ्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया

भारत सरकारने दि. २ ऑक्टोबर, २०१४ पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे. देशातील सर्व शाळांसाठी सन २०१५-१६ पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू केलेला आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ साठी मार्गदर्शक सूचना तसेच शाळांसाठी नामनिर्देशन (Self Nomination) करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल अॅपच्या माध्यमातून उपलब्ध … Continue reading जाणून घ्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया