शिक्षकांच्या बदल्या 31 मे पर्यंत मोबाईल ॲप द्वारे

शशिकांत इंगळे,अकोला वार्ताहर: शासनाने गेल्यावर्षी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली तसेच पाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अभ्यास नेमण्यात आला होता. या अभ्यास गटाने वेगवेगळ्या राज्यातील शिक्षकांचे बदलीबाबत अभ्यास केला तसेच महाराष्ट्रातील शिक्षक नेत्यांशी चर्चा करून बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणे संदर्भात शिफारस केली होती. … Continue reading शिक्षकांच्या बदल्या 31 मे पर्यंत मोबाईल ॲप द्वारे