खासगी शाळांतील अडीच लाख मुले झाली सरकारी शाळांत दाखल !

आता खासगी शाळेतील अडीच लाख मुलं सरकारी शाळेकडे वळल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाकर कोळसे हिंगणघाट ( वर्धा)६ वर्षांमध्ये सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तर अडीच लाख विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून सरकारी शाळेकडे वळले आहेत. कोरोना काळात खासगी शाळांनी आकारलेल्या अवास्तव फी आणि इतर खर्च यामुळे अनेक पालक त्रस्त झाले होते.अनेक खासगी शाळांनी … Continue reading खासगी शाळांतील अडीच लाख मुले झाली सरकारी शाळांत दाखल !