राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक स्तरावर ओळख !
कौशल्य ,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विधेयक संमत प्रभााकर कोळसे,हिंगणघाट ( वर्धा)महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षण मंडळ विधेयक नुकतेच संमत करण्यात आले. या विधेयकामुळे राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आणि परीक्षा मंडळ आदी संस्था एका छत्राखाली येणार आहेत. तर विविध प्रकारच्या कौशल्य विषयक पदवी आदी अभ्यासक्रमाचे मोठे दालन … Continue reading राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक स्तरावर ओळख !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed