दिनांक २५ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणे

राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रुजावे यासाठी दि. २५. जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करण्यात करण्यबाबत व सदर दिवशी पुढीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना निर्देश देण्यात यावेत.