शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी ‘बालरक्षक’ॲप
शिक्षक मान्यता प्रक्रिया आणि शालाबाह्य विद्यार्थी शोधासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार शशिकांत इंगळे,अकोला वार्ताहर: राज्यातील शिक्षक मान्यता प्रक्रिया आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी शिक्षण विभागाकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संकेत स्थळ तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी मोबाईल ॲप्लिकेशन बनवण्यात येणार आहे.राज्यातील शिक्षक मान्यता यांची प्रक्रिया याआधी ऑफलाइन पद्धतीने … Continue reading शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी ‘बालरक्षक’ॲप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed