तंत्रशिक्षणातील करिअर याबाबत वेबिनार चे आयोजन

प्रतिमुख्याध्यापक / प्राचार्यमाध्यमिक शाळा / ज्यूनि. कॉलेज (सर्व) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे.YouTube वर येत्या बुधवार दि २८ जुलै २०२१ रोजी तंत्रशिक्षणातील करिअर याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. विषय ७:- तंत्रशिक्षणातील … Continue reading तंत्रशिक्षणातील करिअर याबाबत वेबिनार चे आयोजन