Fit India पोर्टल वर राज्यातील सर्व शाळांनी नोंदणी करावी:-संचालक,SCERT PUNE

Fit India Movement अंतर्गत “खेलो इंडिया” या उपक्रमासाठी राज्यातील ८६ हजार शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. Fit India अंतर्गत शाळांची ३ स्टार व ५ स्टार अशी वर्गवारी करण्यासाठी Fit India च्या पोर्टलवर शाळा नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये नोंदणी केल्यानंतर शाळांना प्रमाणपत्र प्राप्त होते. आजपर्यंत महाराष्ट्रातील केवळ ८८०० शाळांनी ३ स्टार व ५ स्टार साठी … Continue reading Fit India पोर्टल वर राज्यातील सर्व शाळांनी नोंदणी करावी:-संचालक,SCERT PUNE