Ph.D प्रवेश परीक्षा २०२१ अर्ज करण्याची प्रक्रिया

शैक्षणिक वार्ता:Ph.Dसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा 22 ऑगस्ट 2021 रोजी होणार; अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2021सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बहुप्रतिक्षित पीएच.डी प्रवेशाची शैक्षणिक वर्ष 2021 साठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. पीएच.डी प्रवेशासाठी विविध विषयांसाठीच्या रिक्त जागांसाठी पेट परीक्षा घेण्यात येणार आहे.पेट परीक्षेच्या अर्जाबाबत महत्वपूर्ण तारखा,परीक्षा स्वरूप, शुल्क, अभ्यासक्रम व परीक्षा … Continue reading Ph.D प्रवेश परीक्षा २०२१ अर्ज करण्याची प्रक्रिया