राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन (वार्ताहर) साप्ताहिक शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे. कोरोना … Continue reading राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’