इयत्ता 6 वी ते 10 विद्यार्थ्यांसाठी IIT/JEE/NIT/MEDICAL परीक्षेचे बेस/फाउंडेशन मजबूत करण्यासाठी विशेष मार्गदर्शन

माजी समाजकल्याण कमिशनर मा.आर.के.गायकवाड(IAS Retd.)यांच्या पुढाकाराने आयोजन सोलापूरचे कलेक्टर मा.मिलिंद शंभरकर(IAS)यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार 6 व्या ते 10 व्या वर्गातील विद्यार्थ्याकरिता विशेष सुवर्णसंधी JEE/NEET/CET करिता 11वी-12वी तील विद्यार्थ्यांना कोटा (राजस्थान) येथून सर्वोत्कृष्ट कोचिंगची सुवर्णसंधी– आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप (एईजी) महाराष्ट्र आणि मोशन इन्स्टिट्यूट कोटा (राजस्थान) यांच्या संयुक्त विद्यमाने 11वी आणि 12वी तील विद्यार्थ्यांना IIT/NIT/ MEDICAL आणि … Continue reading इयत्ता 6 वी ते 10 विद्यार्थ्यांसाठी IIT/JEE/NIT/MEDICAL परीक्षेचे बेस/फाउंडेशन मजबूत करण्यासाठी विशेष मार्गदर्शन