जवाहर नवोदय विद्यालय निकाल जाहीर

भारत सरकारने 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जवाहर नवोदय विद्यालये सुरु केली. सध्या 27 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवाहर नवोदय विद्यालये आहेत. भारत सरकारच्या संपूर्ण आर्थिक सहाय्याने “नवोदय विद्यालय समिती” या स्वायत्त यंत्रणेमार्फत मुलां-मुलींसाठी निवासी जवाहर नवोदय विद्यालये सुरु करण्यात आलेली आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत ‘जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेद्वारे प्रवेश … Continue reading जवाहर नवोदय विद्यालय निकाल जाहीर