सतीश लाडस्कर,भंडारा वारसदार नोंदणीची (Nominee Registration)ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता ग्राहकांना घरबसल्या आपल्या बँक खात्याच्या वारसदाराची नाव नोंदणी करता येणार आहे. ★ वारसदाराचं नामनिर्देशन करण्याची गरज काय? बँकेत खते उघडताना वारसदाराचे नामनिर्देशन करणे फार आवश्यक असते. जर बँक खातेदाराचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला, आणि त्या खातेधारकाने वारसदाराचे नामनिर्देशन केले नसेल तर त्या खात्यातिल … Continue reading आता घरबसल्या करा आपल्या बँक खात्याला वारसदाराची नोंदणी (Nominee Registration). भारतीय स्टेट बँक (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी केली ही सुविधा उपलब्ध.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed