इ.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘करियर मार्गदर्शन वेबिनार’ चे SCERT पुणे द्वारे आयोजन

इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनार चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनार चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या YouTube Channel वरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. वरील वेळापत्रकानुसार आपल्या स्तरावरुन सर्व संबंधिताना कळविण्यात यावे. सदरचे सर्व वेबिनार हे राज्य शैक्षणिक संशोधन … Continue reading इ.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘करियर मार्गदर्शन वेबिनार’ चे SCERT पुणे द्वारे आयोजन