खूप चांगली नित्य उपयोगी येणारी माहिती;सेतू सुविधा आवश्यक कागदपत्रे माहिती.

आधार/पॅन दुरुस्ती,उत्पन्न,जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र,अधिवास,राष्ट्रीयत्व,नाव,धर्म बदल गॅझेट.आयुष्यमान भरात योजना,ड्रायव्हिंग लायसन्स,LIC, महावितरण, दुकान परवाना व इतर बरेच काही… खालील pdf चे अवलोकन करावे,पुढील पानावर जाण्यासाठी बोटाने पाने वर सरकवावे (स्क्रोल) Pdf सौजन्य- वैभव ट्रेडर्स व सेतू सुविधा केंद्र अमरावती