टेक्नो टिप्स:- मुलांसाठी डिजिटल पाटी (Kidz Slate)

   Kidz Slate शिक्षक मित्रांनो ‘स्टडी फ्रॉम होम’ व बदलती डिजिटल शैक्षणिक प्रक्रिया बघता मुलांच्या हातात मोबाईल देणे आता अपरिहार्य झाले आहे.मुलांना मोबाईल दिलाच तर मग आता मोबाईल च्या माध्यमातून रंजक पद्धतीने कसे अध्ययन अनुभव देता येईल याचा विचार करायलाच हवा. आजच्या टेक्नो टिप्स मध्ये पाहणार आहोत आपण ‘मुलांची डिजिटल पाटी’ ‘KIDZ SLATE ‘ हे … Continue reading टेक्नो टिप्स:- मुलांसाठी डिजिटल पाटी (Kidz Slate)